कोणीतरी असाव रोज बोलण्यासाठी, कोणीतरी असाव थोड भांडण्यासाठी, कोणीतरी असाव भांडून रूसण्यासाठी, कोणीतरी असाव रुसुन मानवण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल बोलण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल ऐकण्यासाठी, कोणीतरी असाव आपल्याला सावरण्यासाठी, काही दिवस तर कोणी पण सोबत रहातं, पण कोणी तरी असाव शेवट पर्यंत फ़क्त आपल्यासाठी....... शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे कुणीतरी असावं... #कुणीतरी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai