Nojoto: Largest Storytelling Platform

एक वेळा पाण्याचं मार्ग बदलून पाणी वळवू शकतो, एक व

एक वेळा पाण्याचं मार्ग बदलून पाणी वळवू शकतो, 
एक वेळ प्राण्यांना आपल्याकडे वळवू शकतो, 
पहाडातून रस्ता काढणं सोपं असतं, 
अजून अशा बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या  गोष्टी 
सहज शक्य करणं सोपं असतं, 
पण, एखाद्याचं मन आपल्याकडे वळवणं हे काम 
जरा अतिकठीण असतं... प्रीत प्रीत
एक वेळा पाण्याचं मार्ग बदलून पाणी वळवू शकतो, 
एक वेळ प्राण्यांना आपल्याकडे वळवू शकतो, 
पहाडातून रस्ता काढणं सोपं असतं, 
अजून अशा बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या  गोष्टी 
सहज शक्य करणं सोपं असतं, 
पण, एखाद्याचं मन आपल्याकडे वळवणं हे काम 
जरा अतिकठीण असतं... प्रीत प्रीत