Nojoto: Largest Storytelling Platform

खुप वाटतं राहतं busy व्हावं आता तरी तो mobile चा

खुप वाटतं राहतं 
busy व्हावं आता तरी
तो mobile चा अनावश्यक use
control करावा आता तरी
इतरांना दाखवण्यासाठी नाही 
मला माझ्या नजरेत 
माझ्या ध्येयासाठी मी धडपड करतेय 
याची हमी मिळावी 
यासाठी वाटतं राहतं busy 
व्हावं आता तरी busy
खुप वाटतं राहतं 
busy व्हावं आता तरी
तो mobile चा अनावश्यक use
control करावा आता तरी
इतरांना दाखवण्यासाठी नाही 
मला माझ्या नजरेत 
माझ्या ध्येयासाठी मी धडपड करतेय 
याची हमी मिळावी 
यासाठी वाटतं राहतं busy 
व्हावं आता तरी busy

busy