Nojoto: Largest Storytelling Platform

किनाऱ्यावर बसून समुद्राच्या खोलीचा अंदाज कधीच बांध

किनाऱ्यावर बसून समुद्राच्या खोलीचा अंदाज कधीच बांधता येत नसतो. मग एखाद्याचा मनाचा किनारा न ओलांडताच आपण एखाद्याबद्दल निर्णय देऊन मोकळे होतो हे कितपत योग्य असावं..?   #मनाचा किनारा

#मनाचा किनारा