green-leaves दुसऱ्या पेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. कारण... घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला नेहमी वेळच लागतो... !! आयुष्यात नेहमी सकारात्मक रहा मित्रांनो होईल होईल नक्की होईल आणि जे होईल ते एकदम बेस्ट होइल...💯 ©chandrakant Lohar #GreenLeaves sumit quotes