Nojoto: Largest Storytelling Platform

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्

 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. पण ती जागा स्त्रिया साठी राखीव राहिल्याने त्याचा हिरमोड झाला होता. धोंडीबाने विचार केला ही सीट आपण आपल्या बायकोला गंगेला दिली तर? सगळे सूत्र आपण हातात घेऊ!
गंगा जेमतेम दहावी शिकलेली. नवऱ्याने उठ म्हटलं की उठणारी आणि बस म्हटलं की बसणारी. थोडक्यात आज्ञाधारक. 
धोंडीबा म्हणाला चल आपण फॉर्म भरू. बाईसाहेब लगेच निघाल्या. नवऱ्याला विचारलंही नाही की कसला फॉर्म भरायच

sandyjournalist7382

sandy

New Creator

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. पण ती जागा स्त्रिया साठी राखीव राहिल्याने त्याचा हिरमोड झाला होता. धोंडीबाने विचार केला ही सीट आपण आपल्या बायकोला गंगेला दिली तर? सगळे सूत्र आपण हातात घेऊ! गंगा जेमतेम दहावी शिकलेली. नवऱ्याने उठ म्हटलं की उठणारी आणि बस म्हटलं की बसणारी. थोडक्यात आज्ञाधारक. धोंडीबा म्हणाला चल आपण फॉर्म भरू. बाईसाहेब लगेच निघाल्या. नवऱ्याला विचारलंही नाही की कसला फॉर्म भरायच #story #nojotophoto