Nojoto: Largest Storytelling Platform

विरहाचा तो एक दिवस आजही मावळला नाही... काळाच्या बो

विरहाचा तो एक दिवस
आजही मावळला नाही...
काळाच्या बोगद्यातून बाहेर येणारा
रस्ता आजही मिळाला नाही...
--प्रेरणा #yqtaai #तोएकदिवस #marathiquotes #marathi #marathiwriter
विरहाचा तो एक दिवस
आजही मावळला नाही...
काळाच्या बोगद्यातून बाहेर येणारा
रस्ता आजही मिळाला नाही...
--प्रेरणा #yqtaai #तोएकदिवस #marathiquotes #marathi #marathiwriter