Nojoto: Largest Storytelling Platform

रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतः

 रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आनंद मिळवायचा असतो, तर नंतरच्या स्वगत मैफलीत शब्दातीत आनंद शोधायचा असतो, पहिल्या मैफलीत नाद असतो तर, दुसऱ्यात गंध....
~ 🙏✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator