Nojoto: Largest Storytelling Platform

खूप मोठ्या "अपेक्षा"असणारी स्त्री नको जी आपल्या पु

खूप मोठ्या "अपेक्षा"असणारी स्त्री नको
जी आपल्या पुरुषाला जगणं नकोसं करेल,
समजून घेणारी आणि समाधानी राहून 
प्रेम करणारी स्त्री हवी..
आवडती, प्रामाणिक आणि समजदार स्त्री च्या 
"अपेक्षा "समजून घेणारा पुरुष
तिच्या पूर्ण ईच्छा कधी न कधी 
 नक्कीच पूर्ण करतो,
फक्त त्या पुरुषालाही
 प्रेम करता यायला हवं..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  quote on love Hinduism
खूप मोठ्या "अपेक्षा"असणारी स्त्री नको
जी आपल्या पुरुषाला जगणं नकोसं करेल,
समजून घेणारी आणि समाधानी राहून 
प्रेम करणारी स्त्री हवी..
आवडती, प्रामाणिक आणि समजदार स्त्री च्या 
"अपेक्षा "समजून घेणारा पुरुष
तिच्या पूर्ण ईच्छा कधी न कधी 
 नक्कीच पूर्ण करतो,
फक्त त्या पुरुषालाही
 प्रेम करता यायला हवं..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  quote on love Hinduism