आयुष्याच्या पुस्तकात सुख दुःख आहेत हातात हात देऊन एकदा पहा आयुष्यच कळेल सारं काय असतं दोघांना तु फक्त प्रत्येक पानावर माझ्यासाठी येत रहा ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या पुस्तकात... #आयुष्याच्यापुस्तकात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine