Nojoto: Largest Storytelling Platform

तुला पाहता आजही मी तुझ्यात हरवून जातो तू परकी झाली

तुला पाहता आजही मी तुझ्यात हरवून जातो
तू परकी झालीस हे क्षणभर विसरुनी जातो
आपल्या प्रेमाच्या दुनियेत नकळत गढून जातो
येता भान मनी दुःखात बुडून जातो
तुझ्या आठवणी आजही कवटाळून घेतो
शेवटच्या श्वासापर्यंत मी वाट तुझीच पाहतो
तू एकदाच फिरून यावे ही आस मनी जपतो
तुला पाहता आजही मी तुझ्यात हरवून जातो सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
तुला पाहता आजही मी तुझ्यात हरवून जातो
तू परकी झालीस हे क्षणभर विसरुनी जातो
आपल्या प्रेमाच्या दुनियेत नकळत गढून जातो
येता भान मनी दुःखात बुडून जातो
तुझ्या आठवणी आजही कवटाळून घेतो
शेवटच्या श्वासापर्यंत मी वाट तुझीच पाहतो
तू एकदाच फिरून यावे ही आस मनी जपतो
तुला पाहता आजही मी तुझ्यात हरवून जातो सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine