Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य मिळालंय म्हणून फक्त रेटायच नसतं तर समोर येण

आयुष्य मिळालंय म्हणून फक्त रेटायच नसतं
तर समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला खेटायच असतं...!

©GJ's motivational blogs
  #Jindagi #लाईफ #Struggle