युवा पिढी ही " डिप्रेशन " मध्ये खूप जाते ....त्यामुळे आत्महत्या कडे वळते ... हा विषय ४ कथा मध्ये मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे ... आणि त्यावर लघुपट निर्मिती होईल ...धन्यवाद १) Love story of my friend २) The littel business Man ३)The Engineer ४) The Prison #RIPSarojKhan