Nojoto: Largest Storytelling Platform

तो, मी अन रिमझिम पडणारा पाऊस त्याच्यासोबत चिंब भिज

तो, मी अन रिमझिम पडणारा पाऊस
त्याच्यासोबत चिंब भिजण्याची फिटली हौस,
त्याच्या ओल्या मिठीची छत्री त्याने केली
मला सुखावण्यासाठी त्याने रात्र थांबवली...... #पाऊस #पाऊस_आणि_प्रेम #पाऊस_आणि_कविता #सुख 
सहजसुचल म्हणून लिहिलं.....

poojashyammore5208

pooja d

New Creator