Nojoto: Largest Storytelling Platform

झाडाचा बहर पाहून मन माझंही जळू लागलं, वेळ निघून गे

झाडाचा बहर पाहून
मन माझंही जळू लागलं,
वेळ निघून गेल्यावर
मला जीवन कळू लागलं.!

@kganesh जीवनाच्या ओळी
झाडाचा बहर पाहून
मन माझंही जळू लागलं,
वेळ निघून गेल्यावर
मला जीवन कळू लागलं.!

@kganesh जीवनाच्या ओळी

जीवनाच्या ओळी