Nojoto: Largest Storytelling Platform

क्षण भर आठवणी तुला येतील का पुन्हा रोज भेटत होतो ज

क्षण भर आठवणी तुला येतील का पुन्हा
रोज भेटत होतो जेथे आज भेटशील का तू पुन्हा
सोबतचे क्षण आपले आज जगूण घेशील का पुन्हा
हात सुटले हातून जरी आपले,
आज हात माझा हाती देशील का पुन्हा
झालं गेलं ते सोडून सगळं मिठीत माझ्या येशील का पुन्हा?
साथ राहिली ती अधूरी एका वळणावर साथ देशील का पुन्हा
क्षण भर आठवणी माझ्या सांग ना येतील का तुला? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी
#yqtaai #lovequote #sadness #shayari

हा विषय