हल्ली असं झालंय माझं आयुष्य की, तुझ्याशी बोलावं म्हणून Internet च recharge करावं लागतं, कधीही Mobile कडे ढुंकूनही न बघणारा मी आता क्षणोक्षणी Mobile कडे बघावं लागतं. पण Inbox मद्ये तुझे Message, आलेले नसले की, मला फक्त तुझी Dp बघूनच समाधान मानावं लागतं, सकाळी उठताक्षणी, रात्री झोपतेवेळी फक्त तुझेच Good morning, good night चे message बघावंसं वाटतं. परंतु, असं होतंच नाही, कारण, बहुतेकदा तुझा Reply च येत नाही, पण आशेपोटी मला वाट बघावं लागतं. असेच दिवस निघून चालले तुझ्या message ची वाट बघण्यात, पण तुला माझं हे प्रेम फालतूंच वाटतं. कंटाळा आलं गं आता तुझी वाट बघून बघून, आता तुला message नाही करावं, तुला त्रास नाही द्यावं, आणि ताटकळणारा हा Mobile आपल्या पासून दूर ठेवावं असं वाटतं. (On sided Love)(प्रीत )