कुणाला कधी कमी समजायच नसत कारण प्रत्येकामध्ये काही ना काही खास असत ते खास आपल आपण शोधायच असत आणि एकदा सापडल की आयुष्यभर जपायच असत. ©Abhinav Desai #१