Nojoto: Largest Storytelling Platform

मी जातांना दारात तुझं थांबणं सुद्धा मनाला एक हुरह

मी जातांना दारात तुझं थांबणं सुद्धा 
मनाला एक हुरहूर लावून जातं
काम तर होतंच दिवसभर कसंबसं 
येतांना मात्र नजरेस एका गुलाबासाठी फुलं येतं ! रोज एक फुल द्यावं पाहून 😍

#मराठी 
#romantic 
#story
मी जातांना दारात तुझं थांबणं सुद्धा 
मनाला एक हुरहूर लावून जातं
काम तर होतंच दिवसभर कसंबसं 
येतांना मात्र नजरेस एका गुलाबासाठी फुलं येतं ! रोज एक फुल द्यावं पाहून 😍

#मराठी 
#romantic 
#story
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

रोज एक फुल द्यावं पाहून 😍 #मराठी #Romantic #story