जखम होताच बोटाला कृष्णाच्या द्रौपदीने पदराची चिंधी बांधली... कृष्ण - द्रौपदीच्या निरपेक्ष प्रेमाची अजरामर राखी झाली... बंधू तु बहिणीला रक्षिण्याचे वचन ही दिले अडचणीत येता बहिणीला अक्षयपात्र तुच दिले... अपमानीत होता बहीण त्याच चिंधीचे अक्षय वस्त्र झाले. #निरपेक्ष प्रेम #भाऊबहिण #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes