तसें पहिले तर आजघडी विशीतल्या तरुण-तरुणींना आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या दुःखाची झळ बहुदा पोहोचलेली नसते. पण यौवनसुलभ प्रणय कल्पनांना आलेला बहार व प्रत्यक्ष प्रणयाची दुष्प्रयता यांच्यामुळे आपली दुःखे हीच त्यांना जगातली खूप मोठी दुःखे वाटतात आणि मग ते नैराश्यात प्रवेश करतात. बहुधा त्यांना त्यांचं 'पहिलं प्रेम ' ही ह्याच वयात भेटत असते. प्रीत