Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणी ह्या काहीशा, खोडकरचं असतात, त्या येतात तेव्ह

आठवणी ह्या काहीशा,
खोडकरचं असतात,
त्या येतात तेव्हा,
गर्दीत ही एकाकी करतात,
आणि जेव्हा एकाकी असतो,
तेव्हा गर्दी करतात …….!

©Ajay Mane #marathishayari 

#fullmoon
आठवणी ह्या काहीशा,
खोडकरचं असतात,
त्या येतात तेव्हा,
गर्दीत ही एकाकी करतात,
आणि जेव्हा एकाकी असतो,
तेव्हा गर्दी करतात …….!

©Ajay Mane #marathishayari 

#fullmoon
ajaymane7476

Ajay Mane

New Creator