Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या शेवट सुंदर व्हावा मनी वाटले | मज मन

आयुष्याच्या शेवट सुंदर व्हावा मनी वाटले |
मज मनी लागली  ओढ आयुष्य सुंदर असावे असे वाटले  |

स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पाठलाग केला |
भेटत गेले ज्ञान आत्मसात केले ,माझ्याकडे असलेले देत गेले ||

आयुष्याचा शेवट सुंदर व्हावा माणुसकी जोपासली |
आपल्या वाईट काळात तीच माणसे धावत आली ||

भरकटलेल्या वाटेत शोध नव्याने दिशा नवी वाट |
उम्मेदीने कर स्वप्नांच्या पाठलाग ||

आयुष्याचा शेवट सुंदर करायचा तर लेखनी घेतली हातात |
मी नसली म्हणून काय झालं माझी कविता जिवंत  असणार||

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर माणुसकीचे धडे हवे |
नको मला धन दौलत हवे माणुसकीचे चार शब्द हवे ||
- ✍️Shital K.Gujar✍️

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय
Akshay Jadhav☯️ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुम्ही दिलेले विषय रोज कोलँब मध्ये देण्यात येतील.