Nojoto: Largest Storytelling Platform

शोधते ती तो तारा मुक्त होऊनी तुटतो नेतो तो स्वप्न

शोधते ती तो तारा
मुक्त होऊनी तुटतो 
नेतो तो स्वप्नांच्या गावा
नसतो त्यात बंधन कसलाही
भावनांचा खेळ ना त्यात कसलाही.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिचे मुक्त आभाळ...
#तिचेमुक्तआभाळ

हा विषय
AMIT SABALE यांचा आहे.
शोधते ती तो तारा
मुक्त होऊनी तुटतो 
नेतो तो स्वप्नांच्या गावा
नसतो त्यात बंधन कसलाही
भावनांचा खेळ ना त्यात कसलाही.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिचे मुक्त आभाळ...
#तिचेमुक्तआभाळ

हा विषय
AMIT SABALE यांचा आहे.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator