Nojoto: Largest Storytelling Platform

*विषय:-तू चांदणी नभातली* ***************** डोळ्या

*विषय:-तू चांदणी नभातली*
*****************

डोळ्यात तुला पाहताना
तू चांदणी *नभातली,*
आकाश व्यापले सारे
पाहून नजारे *विश्वातील.*

 खट्याळ नटखट वारा
अलगद स्पर्शून *गेला,*
हुरहूर चांदण्यांची बघ
सांगून गेला या *मनाला.*

त्या चांदराती तुझ्यावर
कित्येक शब्द *पुजिले,*
हलकेच कवेत घेता
मन गहिवरून *गेले.*

मोरपंखी स्पर्श तुझा
ती रात्र ही *शहारली,*
साऱ्या चांदण्यात भावली
तू चांदणी या *मनातली.*
----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे

©Rajendrakumar Shelke तू चांदणी
*विषय:-तू चांदणी नभातली*
*****************

डोळ्यात तुला पाहताना
तू चांदणी *नभातली,*
आकाश व्यापले सारे
पाहून नजारे *विश्वातील.*

 खट्याळ नटखट वारा
अलगद स्पर्शून *गेला,*
हुरहूर चांदण्यांची बघ
सांगून गेला या *मनाला.*

त्या चांदराती तुझ्यावर
कित्येक शब्द *पुजिले,*
हलकेच कवेत घेता
मन गहिवरून *गेले.*

मोरपंखी स्पर्श तुझा
ती रात्र ही *शहारली,*
साऱ्या चांदण्यात भावली
तू चांदणी या *मनातली.*
----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे

©Rajendrakumar Shelke तू चांदणी