Nojoto: Largest Storytelling Platform

मुले जेव्हा असतात 10 वी ला जाणार हैराण पालक आता बो

मुले जेव्हा असतात 10 वी ला जाणार
हैराण पालक आता बोर्ड की हो येणार
मार्कांच्या टक्क्यांवर भविष्य  ठरणार
टक्का वाढीसाठी क्लास महत्वाचा असणार 
हा क्लास का तो क्लास जंग जंग पछाडणार
जमतील तेवढ्या पेपरांच्या प्रती चाळणार
नावाजलेले कोण त्यांची यादी मग बनणार 
फी भरताना मग थोडी घासाघीस करणार
लाखों रुपये फी वाला क्लास मग लावणार 
कोणाची प्रतीभा असते चित्रात, तर कोणाची गाण्यात 
कोणाची खेळात तर कोणी अभ्यासात 
कोणाची कुवत किती हे कोण पहाणार?? 
पण सांगा पाहू याने टक्के का वाढणार?? 
मुले आमची  डॉक्टर, इंजिनिअर कशी होणार.... 
अभ्यास नावाच्या एकाच जात्यात मग सगळे एकत्र भरडणार.... 
                 Rashmi 

 Meaning:- शिक्षण का आजकल बाजर बना हैं. बच्चे 10th मे जाते है, तो पेरेंट्स ये क्लास वो क्लास ढूंढ़ने लगते हैं. जिसका नाम ज्यादा वो ज्यादा अच्छा, फिर उसकी फीस भी ज्यादा. कोई drawing मे अच्छा हैं, कोई खेल मे, कोई म्यूजिक तो कोई पढ़ने में, लेकिन वो देखता कौन हैं?? उससे क्या percentage बढ़ेगा? सबको आज अपने बच्चों को डॉक्टर, इंजीनियर बनाना हैं.. ऐसे थोड़ी बन पाएंगे... फिर लाखों रुपये फीस भरके क्लास लगाए जाते है. 
और अभ्यास नाम के 'जाते' मे सबको एकसाथ पिसा जाता हैं. 

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator