Nojoto: Largest Storytelling Platform

प्रचाराच्या तोफा थंडावल्या वरुणा आता तू ही हो थंड

प्रचाराच्या तोफा थंडावल्या 
वरुणा आता तू ही हो थंड
कोसळणार असशील असाच
तर पुकारावे लागेल बंड

✍#स्वच्छंदीवनिता
©वनिता मोडकेपाटील पवार #marathipoem #charoli #marathi 
#poem #rain
प्रचाराच्या तोफा थंडावल्या 
वरुणा आता तू ही हो थंड
कोसळणार असशील असाच
तर पुकारावे लागेल बंड

✍#स्वच्छंदीवनिता
©वनिता मोडकेपाटील पवार #marathipoem #charoli #marathi 
#poem #rain