Nojoto: Largest Storytelling Platform

कस सांगायचं तुला ? किती आठवण येते मला दूर असा तू ज

कस सांगायचं तुला ?
किती आठवण येते मला
दूर असा तू जाऊनी बसला
का? जीव असा टांगणीला लावला

शब्द ही ऐकू येत नसतील
पण, भावना तर कळतील?
वाचून त्यांना, सांग ना राजा,
धावत माझ्याकडे कसा येशील? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कसं सांगायच तुला?...

#कसंसांगायचंतुला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
कस सांगायचं तुला ?
किती आठवण येते मला
दूर असा तू जाऊनी बसला
का? जीव असा टांगणीला लावला

शब्द ही ऐकू येत नसतील
पण, भावना तर कळतील?
वाचून त्यांना, सांग ना राजा,
धावत माझ्याकडे कसा येशील? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कसं सांगायच तुला?...

#कसंसांगायचंतुला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
poojashyammore5208

pooja d

New Creator