White नेहमी म्हणतोस ना मी तुझ्या पाठीशी उभा आहे अस तुझ्या सेवेकरी ना सांगतो ना जे स्वामी सेवेकरी तुझी मनापासून भक्ती करतात त्यांचे सर्वांचे भले कर दुःख देऊ नकोस आणि माझ्या लाईफ मध्ये तू जे काय दिले आहे त्या मध्ये मी समाधानी नक्कीच आहे,पण जे माझ्या मनात त्याच आज दुःख मला होते माझ्यापासून माझी नाती हिरावून घेऊ नकोस रे देवा हीच विनंती तुला🙏🙏मी तुझं लेकरू मनापासून तुझी सेवा करतो शेवटपर्यंत विश्वास राहील पण माझी तुला आर्त हाक आहे स्वामी समर्थ महाराज ______माझं शब्द खरं कर 🙏🙏 ©प्रणाली कावळे #sad_qoute अनिल कसेर "उजाला"