Nojoto: Largest Storytelling Platform

निःशब्द प्रेम …… लघुकथा (काल्पनिक) दूरवर ख

 निःशब्द प्रेम ……  
  लघुकथा (काल्पनिक)  

 दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे  निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळतीकडे निघालेला लालबुंद सूर्य. माझ्या खिडकीतून दिसणारी हि मनमोहक संध्या, पण माझ्या डोळ्यासमोर तरळत होता भूतकाळ आणि तो . 
         तसा तो हल्ली वरचेवर येतो मला भेटायला, माझी विचारपूस करायला .एकटीचं राहते म्हणून काळजी करत असतो , आला कि खुप गप्पा मारतो, जुन्या गोष्टी आठवून आठवून खूप हसतो आणि मलाहि खूप हसवतो, खूप छान वाटत तो बरोबर असला कि , थोड्या वेळासाठी का होईन

sandyjournalist7382

sandy

New Creator

निःशब्द प्रेम …… लघुकथा (काल्पनिक) दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळतीकडे निघालेला लालबुंद सूर्य. माझ्या खिडकीतून दिसणारी हि मनमोहक संध्या, पण माझ्या डोळ्यासमोर तरळत होता भूतकाळ आणि तो . तसा तो हल्ली वरचेवर येतो मला भेटायला, माझी विचारपूस करायला .एकटीचं राहते म्हणून काळजी करत असतो , आला कि खुप गप्पा मारतो, जुन्या गोष्टी आठवून आठवून खूप हसतो आणि मलाहि खूप हसवतो, खूप छान वाटत तो बरोबर असला कि , थोड्या वेळासाठी का होईन #story #nojotophoto