Nojoto: Largest Storytelling Platform

काही चुका, काही घटना कधीतरी अचानक जाणवतात अशा वेळ

काही चुका, काही घटना
कधीतरी अचानक जाणवतात 
अशा वेळी नकळत 
डोळ्यांच्या कडा पाणावतात
                  -मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #Arnav
#zindagikerang
काही चुका, काही घटना
कधीतरी अचानक जाणवतात 
अशा वेळी नकळत 
डोळ्यांच्या कडा पाणावतात
                  -मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #Arnav
#zindagikerang