Nojoto: Largest Storytelling Platform

माझं मन. तू आली की मी भारावून जातो तू आली की

माझं मन.

    तू आली की मी भारावून जातो तू आली की तुझ्यातच रमून जातो.तू हसते तर तुझ्या हसण्यामधे गुंगून जातो . तुझ्याकडे बघतो तर स्वतमधे गुंतून जातो ..... तू आली तुझ्यामधेच भारावून जातो . तू बघते तर तुझ्या डोळ्यांमध्ये च सामावून जातो ... तुझ्या गलावरच हसू नकळत माझ्या मनात जागा करून टिपून बसतो .... तुझे ओठ नकळत माझ्या हृदयाला 
खूप काही सांगून जातात . माझं मन

#ShiningInDark