माणसात देव वसतो देवत्व ते पहावे असतात त्रुटी सर्वात विसरून सर्व जावे.... नसे मी ही परिपूर्ण समजून हे ही घ्यावे रडण्यातच काय अर्थ हास्य तिथेही शोधावे ... अटळ आहे ईथे , मृत्यु पर्यंत जगणे शोक उगा कशास, आनंदी रहावे इथल्या जगण्यासाठी, आयुष्यावर प्रेम करावे आयुष्य आपुले एक 'आनंदोत्सव' व्हावे... #yqtaai #yqdidi #yqbaba #yqtales#rashmi