नवीन प्रभात विचारांची सूर्याच्या प्रकाश सारखी अंतर्मन सर्वांची प्रकाशित आशेची गुढी सदैव उभी असेल आकाशी स्वप्नांच्या नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁🍁🍁💐💐💐💐🍁🍁🍁 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. मांगल्याची गुढी उभारूया.. आनंददायी आयुष्याचा संकल्प करूया... सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीना आमच्या टिम कडुन गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे