Nojoto: Largest Storytelling Platform

World Poetry Day 21 March कविता असावी सहज सुंदर

World Poetry Day 21 March   कविता असावी
सहज सुंदर
हसता बोलता सुचलेली
आयुष्याच्या अंतापर्यत
हृदयात दडलेली

 कविता असावी
सहज सुंदर
मातृत्वात भिजलेली
जिवनाच्या कर्तृत्वासाठी
दातृत्वात भिनलेली

 कविता असावी
सहज सुंदर
प्रेमासाठी आसुसलेली
नात्यामधील रक्तासाठी
आयुष्यभर झुरणारी

 कविता असावी
सहज सुंदर
नात्यामध्ये गुंतलेली
देशाच्या भल्यासाठी 
घट्ट मातीत रुजलेली
... ✍️आदर्श पाटील कविता कशी असावी ...✍️ आदर्श पाटील ... Happy World poetry day..
World Poetry Day 21 March   कविता असावी
सहज सुंदर
हसता बोलता सुचलेली
आयुष्याच्या अंतापर्यत
हृदयात दडलेली

 कविता असावी
सहज सुंदर
मातृत्वात भिजलेली
जिवनाच्या कर्तृत्वासाठी
दातृत्वात भिनलेली

 कविता असावी
सहज सुंदर
प्रेमासाठी आसुसलेली
नात्यामधील रक्तासाठी
आयुष्यभर झुरणारी

 कविता असावी
सहज सुंदर
नात्यामध्ये गुंतलेली
देशाच्या भल्यासाठी 
घट्ट मातीत रुजलेली
... ✍️आदर्श पाटील कविता कशी असावी ...✍️ आदर्श पाटील ... Happy World poetry day..
adarshpatil1187

Adarsh Patil

New Creator