Nojoto: Largest Storytelling Platform

" व्यसन " व्यसन असतं आरोग्यासाठी घातक , कारण तेच

" व्यसन "

व्यसन असतं आरोग्यासाठी घातक ,
कारण तेच तर असतं,
बरबादीचं मुळ साधक..!

व्यसन म्हणजे क्षणाची नशा ,
अन् आयुष्यभराची दशा..!
व्यसनात माणूस धुंद होऊन जातो ,
अन् नकळतच तो आयुष्याला पण मुकत जातो..! 

व्यसनी लोकांना नसते कशाची फिकीर ,
म्हणुनच तर ते असतात बेफिकीर...!

व्यसन एकदा लागलं की सुटता सुटत नाही ,
अन् शेवटी ते जीव घेतलेल्या वाचुन राहत नाही..!

व्यसनामुळे माणूस सर्व काही हरवतो ,
स्वतः बरोबरच आपलं कुटुंबही गमावतो...!

आयुष्याला लागलेली किड म्हणजे व्यसन ,
म्हणुनच आता व्यसनमुक्ती करणं
 हेच फक्त व्हावं सगळ्यांचच " मिशन "...!

" भावनांचे विश्व " ( प्राजक्त )
 स्वलिखित #DrunkQuotes #drugaddiction #drunkenthoughts  #DrugFree_NewIndia #व्यसन🍻🥂🍾 #व्यसनमुक्तसमाजहाचंआमचाजीवनध्यास
" व्यसन "

व्यसन असतं आरोग्यासाठी घातक ,
कारण तेच तर असतं,
बरबादीचं मुळ साधक..!

व्यसन म्हणजे क्षणाची नशा ,
अन् आयुष्यभराची दशा..!
व्यसनात माणूस धुंद होऊन जातो ,
अन् नकळतच तो आयुष्याला पण मुकत जातो..! 

व्यसनी लोकांना नसते कशाची फिकीर ,
म्हणुनच तर ते असतात बेफिकीर...!

व्यसन एकदा लागलं की सुटता सुटत नाही ,
अन् शेवटी ते जीव घेतलेल्या वाचुन राहत नाही..!

व्यसनामुळे माणूस सर्व काही हरवतो ,
स्वतः बरोबरच आपलं कुटुंबही गमावतो...!

आयुष्याला लागलेली किड म्हणजे व्यसन ,
म्हणुनच आता व्यसनमुक्ती करणं
 हेच फक्त व्हावं सगळ्यांचच " मिशन "...!

" भावनांचे विश्व " ( प्राजक्त )
 स्वलिखित #DrunkQuotes #drugaddiction #drunkenthoughts  #DrugFree_NewIndia #व्यसन🍻🥂🍾 #व्यसनमुक्तसमाजहाचंआमचाजीवनध्यास
nojotouser3932868650

@Praju..

New Creator