Nojoto: Largest Storytelling Platform

❤️"प्रेमाचा भाव हा"❤️ आठवनींचा अविस्मरणीय डाव हा,

❤️"प्रेमाचा भाव हा"❤️
आठवनींचा अविस्मरणीय डाव हा,
प्रेमाचा भाव हा..
काल्पनिक विश्वातील सुंदर गांव हा,
प्रेमाचा भाव हा..
अथांग समुद्रात पोहणारी नाव हा,
प्रेमाचा भाव हा..
आयुष्याला मिळणारा मखमली घाव हा,
प्रेमाचा भाव हा..

©Ram Gupta
  #Likho #Trading #Zindagi #bhavna #notojo