हवी आहे ती साथ जगाला एकजुटीची ती हाक जगाला आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #collab #yqtaai