Nojoto: Largest Storytelling Platform

धीर मी खूप धरलाय आता गरम तिला आहेत धीर धरायची, एव

धीर मी खूप धरलाय आता गरम तिला
आहेत धीर धरायची, 
एवढी काय घाई बर कधी प्रेम केलं असतं
तर तिला समजलं असतं,
नेमकं काय परिस्थिती होती त्या व्यक्तीची
लांब लांब करणे सोपं असत,
पण त्यात खरा अंत आणि परीक्षा असते
प्रेम करणाऱ्यांची,
जास्त जवळ आले की भीती वाटते आणि
दुरावा हा सहन होत नाहीत,
या गोष्टी प्रेम करणारे समजू शकतात फक्त
प्रेम करणे सोपं आहेत ते वेळेस समजत,
तीने कधी खरं प्रेम केलं की नाही माहित नाही
जर असेल तर घाई लग्नाची तिला पण कशाला,
हिम्मत माझी संपली तिच्यात अजून आहेत
मी जीवापाड प्रेम केलंय तुटलो पण त्या मध्ये,
आता साथ तिची हिम्मत तिची गरज तिची
तिला जाणीव करून देईल निर्णय तिचे असतील
पण त्यावर आयुष्य आणि जीवन दोघांचे,
   -AS Patil✍️ मला नोकरी नाही पण लवकरच घेईल मी जास्त नाही
पण नोकरीचे दोन पैसे नक्की देईल,
आधीच जर तिने निर्णय नीट अपेक्षा नीट सांगितल्या 
असत्या तर काही गोष्टी घडल्या नसतात ना,
असो नाही वाटत ती खुश आहेत म्हणून मी तिला चांगले
ओळखतो तिच्या नसा नसात मिसळतो मी,
माझे बोलणे वेगळे विचार वेगळे मनात वेगळा भाव असतो
तिला कधीच नाही सुटत माझे प्रश्न जरी सरळ असलो तरी
धीर मी खूप धरलाय आता गरम तिला
आहेत धीर धरायची, 
एवढी काय घाई बर कधी प्रेम केलं असतं
तर तिला समजलं असतं,
नेमकं काय परिस्थिती होती त्या व्यक्तीची
लांब लांब करणे सोपं असत,
पण त्यात खरा अंत आणि परीक्षा असते
प्रेम करणाऱ्यांची,
जास्त जवळ आले की भीती वाटते आणि
दुरावा हा सहन होत नाहीत,
या गोष्टी प्रेम करणारे समजू शकतात फक्त
प्रेम करणे सोपं आहेत ते वेळेस समजत,
तीने कधी खरं प्रेम केलं की नाही माहित नाही
जर असेल तर घाई लग्नाची तिला पण कशाला,
हिम्मत माझी संपली तिच्यात अजून आहेत
मी जीवापाड प्रेम केलंय तुटलो पण त्या मध्ये,
आता साथ तिची हिम्मत तिची गरज तिची
तिला जाणीव करून देईल निर्णय तिचे असतील
पण त्यावर आयुष्य आणि जीवन दोघांचे,
   -AS Patil✍️ मला नोकरी नाही पण लवकरच घेईल मी जास्त नाही
पण नोकरीचे दोन पैसे नक्की देईल,
आधीच जर तिने निर्णय नीट अपेक्षा नीट सांगितल्या 
असत्या तर काही गोष्टी घडल्या नसतात ना,
असो नाही वाटत ती खुश आहेत म्हणून मी तिला चांगले
ओळखतो तिच्या नसा नसात मिसळतो मी,
माझे बोलणे वेगळे विचार वेगळे मनात वेगळा भाव असतो
तिला कधीच नाही सुटत माझे प्रश्न जरी सरळ असलो तरी

मला नोकरी नाही पण लवकरच घेईल मी जास्त नाही पण नोकरीचे दोन पैसे नक्की देईल, आधीच जर तिने निर्णय नीट अपेक्षा नीट सांगितल्या असत्या तर काही गोष्टी घडल्या नसतात ना, असो नाही वाटत ती खुश आहेत म्हणून मी तिला चांगले ओळखतो तिच्या नसा नसात मिसळतो मी, माझे बोलणे वेगळे विचार वेगळे मनात वेगळा भाव असतो तिला कधीच नाही सुटत माझे प्रश्न जरी सरळ असलो तरी