#OpenPoetry जिवनातल एकटेपण दुर करते ती खरी मैत्री नाहीं नाही म्हणत जबरदस्तीने हक्क गाजवते ती खरी मैत्री जे आपण करु शकत नाही ते आपण करु शकु याची हिम्मत देते ती खरी मैत्री आपण केलेल्या चूकानां सूधरवण्याचा मार्ग दाखवते ती खरी मैत्री प्रेयसीशी भांडण झाल की मधस्थी घालतो ती खरी मैत्री आपल्यातल्या खर्यापणापासुन तर खोटे पणा नजरेने ओलखते ती खरी मैत्री