Nojoto: Largest Storytelling Platform

धडपड ही प्रत्येकाच्या नशीबी असते पण धडपडीची व्याख

धडपड ही प्रत्येकाच्या नशीबी असते 
पण धडपडीची व्याख्या इथं कोणाची सारखी नसते
काहींची धडपड ही पोटाच्या भुकेसाठी धडपडते
तर काहींची धडपड ही पोट भरूनही धडपडतच राहते ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आजचा शब्द आहे धडपड.
#धडपड१
सामान्य माणसाची जगण्यासाठी
होणारी धडपड 
मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठावर.
चला तर मग लिहूया.

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator