Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली संगणकावर वाचनाचे बदल नवे घडू लागले.. साहित्य

हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..
हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..

काळाच्या ओघात..