Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दास भावनेची, सर आज येत नाही.. हृदयाचा भाव माझ्य

शब्दास भावनेची, सर आज येत नाही..
हृदयाचा भाव माझ्या, शब्दात उतरत नाही..
हे ओठ भांबावलेले, अन पाणावलेले डोळे..
आज समजून घे शब्दावीन, माझे सखये भोळे...

अलगद ठिबकतो चाफा, तशी तू कुशीत ये ना...
मी मोगरा शुभ्र एकाकी, माझा मधुगंध हो ना....
चंद्र आतुर आहे, चंद्र अधीर आहे...
आपुल्या विरहाचा, बघ बरसतो नीर आहे...

Vishaaal
23-07-21

©Vishal Chavan #नीर
शब्दास भावनेची, सर आज येत नाही..
हृदयाचा भाव माझ्या, शब्दात उतरत नाही..
हे ओठ भांबावलेले, अन पाणावलेले डोळे..
आज समजून घे शब्दावीन, माझे सखये भोळे...

अलगद ठिबकतो चाफा, तशी तू कुशीत ये ना...
मी मोगरा शुभ्र एकाकी, माझा मधुगंध हो ना....
चंद्र आतुर आहे, चंद्र अधीर आहे...
आपुल्या विरहाचा, बघ बरसतो नीर आहे...

Vishaaal
23-07-21

©Vishal Chavan #नीर