Nojoto: Largest Storytelling Platform

एक साधा प्रश्न माझा उत्तर तू देउ सकशील का? मैंत्र

एक साधा प्रश्न माझा
उत्तर तू देउ सकशील का?

मैंत्री पलीकडे आपल्या नात्याचा 
विचार करु सकशील का?

बघं एकदा विचार करुन
सांग मनाला आपल्या विचारुन

बघं काय म्हणते तुझं मन
जागा आहे का कुठे मला पण

नाही घाई मला इतकी
विचार कर तू 
वेळ घे लागल तितकी

सांग मला पण उत्तर याचं
वाट बघीन मी आतुरतेने इतकं...

                             -Atulwaghade








 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे..
एक साधा प्रश्न माझा..
#प्रश्नमाझा 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
एक साधा प्रश्न माझा
उत्तर तू देउ सकशील का?

मैंत्री पलीकडे आपल्या नात्याचा 
विचार करु सकशील का?

बघं एकदा विचार करुन
सांग मनाला आपल्या विचारुन

बघं काय म्हणते तुझं मन
जागा आहे का कुठे मला पण

नाही घाई मला इतकी
विचार कर तू 
वेळ घे लागल तितकी

सांग मला पण उत्तर याचं
वाट बघीन मी आतुरतेने इतकं...

                             -Atulwaghade








 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे..
एक साधा प्रश्न माझा..
#प्रश्नमाझा 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai