Nojoto: Largest Storytelling Platform

मावळ हा प्रांत माझा हक्काचा हा आसमंत माझा, रानमाळ

मावळ हा प्रांत माझा 
हक्काचा हा आसमंत माझा,
रानमाळातील ह्या पाऊल वाटा
मज नाही दुःख जरी रुतला काटा, 
काटा ही आपलासा वाटतो, 
वाटाही ओळखीच्या वाटतात,
किलबिलाट करणारी ही पाखरे 
ढगांना साद घालणारी ही शिखरे,
मी भान हरपून जातो
डोळ्यांमधे साठवून घेतो,
साह्याद्रीच्या कड्यावरून पाहतो, 
मावळ हा प्रांत माझा. #sahyadri
मावळ हा प्रांत माझा 
हक्काचा हा आसमंत माझा,
रानमाळातील ह्या पाऊल वाटा
मज नाही दुःख जरी रुतला काटा, 
काटा ही आपलासा वाटतो, 
वाटाही ओळखीच्या वाटतात,
किलबिलाट करणारी ही पाखरे 
ढगांना साद घालणारी ही शिखरे,
मी भान हरपून जातो
डोळ्यांमधे साठवून घेतो,
साह्याद्रीच्या कड्यावरून पाहतो, 
मावळ हा प्रांत माझा. #sahyadri
mukundwagh9346

mukund wagh

New Creator