ओल्या सांजवेळी मी तुला आठवावे चाहूल प्रेमाची ती, मी तुला समोर पहावे येणाऱ्या वाऱ्यांने जणू स्पर्श करून जावे सोबत तुझी तेव्हा, तो क्षण नको संपाने .. हिरवगार झाडे कसे अजून फुलवावे येणारे प्रत्येक झूळूक कसे ठंडगार वाहावे ओल्या सांजवेळी तो ढग दाटून यावे चाहूल पावसाची तेव्हा गंध मातीचा दरवळावे.. ओल्या सांजवेळी ते निसर्गाचे जिवंत चित्र कसे बदलावे हवी तू सोबत मी तुझ्यासोबत ते अनुभवावे.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओल्या सांजवेळी... #ओल्यासांजवेळी हा विषय MonaliSpatil यांचा आहे. #collab #yqtaai