Nojoto: Largest Storytelling Platform

काल कॉलेज मध्ये जे काही झाले त्यामुळे रात्री झोप

काल कॉलेज मध्ये जे काही झाले त्यामुळे 
रात्री झोप नाही लागली .
सततची अनामिक भीती वाटते दोन जिवांचं अंतःकरणाच मीलन. प्रेमासाठी दोन जीवांची तळमळ -तगमग हवी असते.तेव्हा खऱ्या प्रेमाची ओढ लागते .आज आपलं स्वतंत्र अस्तित्व संपवून एकजीव झालो आहोत .तेव्हा कोण महान नि काय 
सर्व एकच आहे

©Smita Jawale #feather