White ...शब्दामागची भावना... तुला मला उमगले सारे परि शब्दांनी रास केली भारी शब्द काय हो एक जाती दुसरी येती... भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे जातो कुणी रागाने ही भले सांगून अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी त्याचे असे लय निरनिराळे परि निराळी शब्दामागची भावना कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा तुला मला उमगले सारे अशी शब्दांनी रास केली भारी ©Jaymala Bharkade शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह