Nojoto: Largest Storytelling Platform

"सबका साथ सबका विकास" या वाक्यात काही दम नाही, भक्

"सबका साथ सबका विकास" या वाक्यात काही दम नाही,
भक्तांचा विकास आम्हाला अजून काही दिसला नाही.
फक्त कार्यकर्त्यांचे रूपांतर भक्तात झाले आणि त्यांना तुम्ही गुलाम व लाचार केले.
तुम्हाला प्रश्न विचारण्याची त्यांची काही हिम्मत नाही,
त्यांना देश विरोधी बनण्याची 
अजिबात घाई नाही.
विकास तर फक्त तुम्ही तुमच्या मित्रांचा केला,
भक्तांवर मात्र तुम्ही अन्यायच केला.

©Ranjeet Jadhav #rays