Nojoto: Largest Storytelling Platform

मी पागल आहेत ना खरंच, काय फरक पडतो कुणाला कसला तुम

मी पागल आहेत ना खरंच, काय फरक
पडतो कुणाला कसला तुम्हाला तर नवीन
हवे आहेत ना, माफ करा विसरतो मी काही
गोष्टी, पण खरं आहेत राग येत असेल कारण 
चुकीच समजतो ना तुम्हाला पण खर आहेत हे
मग राग येउदे नाही काही म्हणणं माझ, तसं पण
काय आणि कधी फरक पडलाय तेव्हा आत्ता पडणार,
तुम्हाला तर नवीन हवेत सगळेच आम्हाला कंटाळले,,
मन भरलं का खरंच का नाही अजून, नसेल भरलं
तर सांगा खेळा अजून माझ्या सोबत मग,
बस फोल्लो आणि फॉलोवर्स कशा साठी हे नाटक
आधीच काय कमी होते, काय कामाला ते किती आहेत ते
मोजून सांगू का, 
अजून ही त्यातच लक्ष आहेत काही घम पस्तावा
नाहीत ना, कोण काय बोलत काय घेणं,.. मी बोलतोय तर चुकीचा नाही बोलत काही जे खरं आहेत जे घडत त्या वर बोलत असतो, आज खूप दिवसातून राहावलं नाही मला तुझी आठवण मला खेचत गेली, आणि मन ही ऐकत नव्हतं लवकरच जाणार मी येथून तर परत बघणं पण होत की नाही नाही माहित म्हणून आज गेलोच, हा सध्या घरीच असतो पण तयारी चालू आहेत बाकी पुढची जायची, म्हणून वेळ नाही भेटत सध्या,, पण आज गेलो तरी समोर नाही आलीस तू, 2 तास वाट बघितली तरी नाही दिसलीस मग विचार कर, रोजच्या पेक्षा दुप्पट आज हृदय धडधडतय माझं नुसती दिसली नाहीस तरी काय बोलू माझ मलाच माहित, अजून पण, कुठेच मन लागेना, खूप प्रश्न आहेत आज तू कुठं आहेस पासून तर का आणि काय करतीये, जीवाची कालवाकालव होत आहेत आणि तूझं काय बाकीचे नाटक बाहेरचे व्यक्ती अजून पण जवळ करत आहेत, काय समजायचं काय मी अजून, एक राग ही आहेतच खूप त्यात काय वेळ प्रसंग आणि तूझं काय, हे जर डोळ्या समोर होतंय तर डोळ्या आड काय, आता बाकी प्रश्नच प्रश्न तयार होत आहेत,, विश्वास तर तुटतच होता आधी पण आता नाही खूपच त्रास देणं चालू केलास, राहिले माझे अकाउंट लक्ष अजून मी स्वतः पण काहीच नाही ठेवणार, काहीच नाही मग काय आई घालायची घाला नाही बघणार मी, माझ्यात हिम्मत नाहीये अजून बस. असं वागणं हे काय लक्षण बोलतात याला तुम्ही स्वतः ठरवा, शांत राहून पण एकद्याचा माज आणि विश्वास कसा मोडायचा हे तुमच्या कडून शिकायचा, मी बोलतो तर माझ तोंड दिसत ना, चुका दिसतात, तुम्ही काय निभावले नातं आज पर्यंत त्या वर मी हिम्मत धरू कुठे अजून,, उद्या काही होऊ माझ माझ्यावर सोड आता नाही बोलायची हिम्मत आता माझी, बस वेडा ठरवल मला तर आहे मी वेडा मग, पण का याच उत्तर तुम्ही शोधा, येथे कोण किती विश्वासच आहेत हे तुम्ही ठरवा आता., तुमचे तर नव्हते ना कधी प्रेम, आणि राहिले माझे तर खोटे होते म्हणून ठरवा......